అర్థం : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
ఉదాహరణ :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
పర్యాయపదాలు : थक्क होणे, विस्मित होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।