సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील.
ఉదాహరణ : त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे. लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.
పర్యాయపదాలు : रेखाटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी विषय, वस्तु आदि का इस तरह लिखित या कथित वर्णन करना जिससे उसकी तस्वीर आँखों के सामने उभर आए।
To give an account or representation of in words.
ఆప్ స్థాపించండి