అర్థం : कापडावर दोर्यांनी, तारांनी नक्षी, कशीदा काढण्याचे काम.
							ఉదాహరణ : 
							शीला भरतकामात हुशार आहे
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दोरा, रेशीम किंवा जरीने कापडावर काढलेली वेलबुट्टी.
							ఉదాహరణ : 
							ह्या कापडावर सुंदर कशिदा काढला आहे
							
పర్యాయపదాలు : कशिदा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :