అర్థం : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
							ఉదాహరణ : 
							हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
							अचानक ताट परतले.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने आपले वचन मोडले.
							
పర్యాయపదాలు : फिरणे, बदलणे, वचन मोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.