అర్థం : विशिष्ट दिशेला तोल जाईल असे करणे.
							ఉదాహరణ : 
							खिन्न मनाने त्याने आपले शरीर अंथरुणावर झोकले.
							
అర్థం : विशिष्ट गोष्टीत पूर्णपणे गुंतवणे.
							ఉదాహరణ : 
							त्याने आपले आयुष्य ह्या चळवळीत झोकले.
							
అర్థం : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
							ఉదాహరణ : 
							तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
							
పర్యాయపదాలు : हाकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :