అర్థం : इतका छोट्या आकाराचा संगणक जो आपण मांडीवर ठेवूनदेखील त्यावर काम करता येते.
							ఉదాహరణ : 
							विमानात बसून गुरूजी लॅपटॉपवर काम करत आहेत.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
इतना छोटा कम्पयूटर जिसे गोद में रखकर उसपर काम किया जाए।
हवाईजहाज में भी गुरुजी लैपटॉप पर काम कर रहे थे।