అర్థం : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
							ఉదాహరణ : 
							जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
							पाने वाढली आहेत.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateఅర్థం : जोंधळा, बाजरी इत्यादिकांचे उभे जिवंत रोप.
							ఉదాహరణ : 
							शेतातील जोंधळ्याची ताटे करपून गेली.
							
పర్యాయపదాలు : धाट