అర్థం : किंचित कडू.
							ఉదాహరణ : 
							मॅग्नेशियम सल्फेट कडवट चवीचे असते.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसमें थोड़ी कड़ुवाहट हो।
मैग्निशियम सल्फेट का स्वाद कुछ कड़ुआ होता है।అర్థం : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
							ఉదాహరణ : 
							तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
							
పర్యాయపదాలు : कटू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :