అర్థం : एखाद्या गोष्ट व्हावी किंवा मिळावी या करिता मनात असलेली उत्कट इच्छा.
							ఉదాహరణ : 
							परीक्षेच्या निकालाविषयी रामच्या मनात आतुरता दाटून राहिली होती
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आतुर होने की अवस्था।
दो साल घर से दूर रहने के बाद घरवालों से मिलने की उसकी आतुरता बढ़ती जा रही थी।