अर्थ : चाळीस आणि चार मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
वीस आणि चोवीस यांची बेरीज चव्वेचाळीस होते.
समानार्थी : चव्वेचाळ, चव्वेचाळीस
अर्थ : चाळीस अधिक चार.
उदाहरणे :
माझी बहीण चव्वेचाळीस वर्षांची आहे.
समानार्थी : चव्वेचाळ, चव्वेचाळीस