अर्थ : दंगा करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
हुल्लडबाजांनी खिडकीच्या काचा फोडल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हुल्लड़ मचानेवाला व्यक्ति।
हुल्लड़बाजों ने दिनभर कार्यालय में काम नहीं होने दिया।अर्थ : दंगा करणारा.
उदाहरणे :
एका हुल्लडबाज मुलाने हा सर्व गोंधळ घातला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Noisy and lacking in restraint or discipline.
A boisterous crowd.