अर्थ : महमंद पैगंबर यांना मक्का सोडून जावे लागले त्या तिथीपासून सुरवात झालेले सन.
उदाहरणे :
हिजरी सन १५ जुलै ६२२ रोजी सुरू झाले.
समानार्थी : हिजरी सन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह सन् जो हजरत मुहम्मद के मक्का छोड़ने की तिथि से चला था।
हिजरी सन् पन्द्रह जुलाई छः सौ बाईस ईसवी सन् से शुरू हुआ था।