अर्थ : भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
हरिद्वार जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र हरिद्वार येथे आहे.
समानार्थी : हरिद्वार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के उत्तराखंड प्रांत का एक जिला।
हरिद्वार जिले का मुख्यालय हरिद्वार शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory