पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्नानोत्तर अर्पणविधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : देवाच्या मूर्तीला स्नान घालून देवाला काही तरी वाहण्याचा एक धार्मिक विधी.

उदाहरणे : स्नानोत्तर अर्पणविधीनंतर प्रसाद वाटला जाईल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मूर्ति स्नान कराने का एक धार्मिक अनुष्ठान जिसमें चढ़ावा आदि भी होता है।

अभिषेक के पश्चात् प्रसाद वितरण होगा।
अभिषेक, अभिषेचन

The prescribed procedure for conducting religious ceremonies.

ritual
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.