अर्थ : माणसाच्या विष्ठामूत्राचे खत.
उदाहरणे :
शेणखतापेक्षा सोनखतात नायट्रोजन, फॉस्फोरस व पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+मनुष्य के मल की खाद।
गोबर की खाद की अपेक्षा मल की खाद में नाइट्रोजन, फॉस्फोरस और पोटाश की मात्रा ज्यादा होती है।