सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सामान्यतः उसापासून तयार केला जाणार व अन्नपदार्थ गोड करण्यासाठी वापरला जाणारा एक पदार्थ.
उदाहरणे : त्याला चहात जास्त साखर लागते
समानार्थी : शर्करा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सफ़ेद चूर्ण के रूप में मिठास का सार जो ईख या खजूर आदि के रस से बनता है।
A white crystalline carbohydrate used as a sweetener and preservative.
स्थापित करा