पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समन्वयक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समन्वयक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : समन्वय साधणारी व्यक्ती.

उदाहरणे : समन्वयकाच्या उपस्थितीत त्या दोघांतील वाद सुटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समन्वय करने वाला व्यक्ति।

समन्वयक की उपस्थिति में ही विपक्षियों ने समझौते पर हस्ताक्षर किए।
समन्वयक

Someone whose task is to see that work goes harmoniously.

co-ordinator, coordinator
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.