पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सबर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सबर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : पोटात गर्भ असलेली (पशू).

उदाहरणे : त्याची गाय गाभण आहे.
ती आपल्या गाभण गाईला खूपच जपते.

समानार्थी : गर्भार, गाभण, गाभणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके पेट में गर्भ हो (चौपाया)।

उसकी गाय गाभिन है।
गर्भिणी, गाभिन, गाभिनी

Carrying developing offspring within the body or being about to produce new life.

pregnant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.