पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सदरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सदरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आर्धी बाही वा पूर्ण बाह्यांचा, कंबरे पर्यंत लांबीचा एक परिधान.

उदाहरणे : तुझा लाल रंगाचा सदरा मला आवडतो

समानार्थी : शर्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह की कमीज।

उसने दुकान से एक सिला सिलाया शर्ट खरीदा।
शर्ट

A garment worn on the upper half of the body.

shirt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.