सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ऐंशी अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : सत्याऐंशी ही विषम संख्या आहे.
अर्थ : ऐंशी अधिक सात.
उदाहरणे : आज वर्गात सत्याऐंशी मुले उपस्थित होती.
स्थापित करा