सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साठ अधिक दहा मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : सत्तरमध्ये पाच मिळवले की पंच्याहत्तर होतात.
अर्थ : साठ अधिक दहा.
उदाहरणे : ह्या परिक्षेत सत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
समानार्थी : ७०
स्थापित करा