वेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.
अर्थ : काही विशिष्ट प्रसंगी शांतता आणि सुव्यवस्था राखणे सोपे जावे म्हणून जनतेला सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास वा जमाव करण्यास काही कालावधीसाठी केलेली बंदी.
उदाहरणे :
शहरातली संचारबंदी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली आहे.