अर्थ : श्रम मंत्रीच्या मार्गदर्शनात काम करणार्या कर्मचार्यांचा विभाग.
उदाहरणे :
श्रम मंत्रालयाने प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एका सदस्याला कामधंदा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्रम मंत्री के निर्देशन में काम करने वाले कर्मचारियों का विभाग।
श्रम मंत्रालय ने हर परिवार के कम से कम एक सदस्य को रोज़गार उपलब्ध कराने का वादा किया है।