अर्थ : आकाराने कावळ्यापेक्षा मोठा असा बाज कुळातील एक पक्षी.
उदाहरणे :
तुर्रा बेसराच्या डोक्यावर तुरा असतो.
समानार्थी : तुर्रा बेसरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो आकार में कौवे से बड़ा होता है।
तुर्राबाज के सिर पर कलगी होती है।