अर्थ : सहा ऋतूंपैकी चवथा ऋतू.
उदाहरणे :
अश्विन व कार्तिक हे शरदाचे महिने आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of the natural periods into which the year is divided by the equinoxes and solstices or atmospheric conditions.
The regular sequence of the seasons.