अर्थ : शारीरिक व्यायामाचे किंवा व्यायामाशीसंबंधित.
उदाहरणे :
ह्या व्यायामशाळेत व्यायामाची साधने अनेक आहेत.
समानार्थी : व्यायामाचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to or used in exercises intended to develop strength and agility.
Gymnastic horse.