अर्थ : अनियमितपणे येणारा ताप.
उदाहरणे :
मोहनला विषमज्वर झाला आहे.
समानार्थी : टायफॉईड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक तरह का आंत्र-ज्वर।
मोहन टाइफाइड से पीड़ित है।Serious infection marked by intestinal inflammation and ulceration. Caused by Salmonella typhosa ingested with food or water.
enteric fever, typhoid, typhoid fever