सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विजय मिळवणारी व्यक्ती.
उदाहरणे : लोकांनी विजेत्याला आपल्या खांद्यावर उचलले.
समानार्थी : जेता, विजैया
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जिसने विजय पायी हो।
The contestant who wins the contest.
अर्थ : जिंकलेला.
उदाहरणे : चाहत्यांनी विजयी संघाचे स्वागत केले
समानार्थी : जेता, विजयी
पराजित करने वाला।
Having won.
स्थापित करा