पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वास्तविक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वास्तविक   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : खरे पाहता.

उदाहरणे : वस्तुतः तिने मला ओळखलेच नाही.

समानार्थी : खरेतर, प्रत्यक्षात, वस्तुतः

वास्तविक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात खरेपणा आहे असा.

उदाहरणे : अनेक चित्रपट वास्तविक घटनांवर आधारलेले असतात

समानार्थी : खरोखर, यथार्थ, वास्तव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वास्तव में हो या हुआ हो या बिल्कुल ठीक।

मैंने अभी-अभी एक अविश्वसनीय पर वास्तविक घटना सुनी है।
अकल्पित, अकाल्पनिक, अकूट, असल, असली, प्रकृत, प्राकृतिक, यथार्थ, वास्तव, वास्तविक, सच्चा, सही
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.