अर्थ : पक्ष्यांच्या फुप्फुसात असणार्या लहान पिशव्या ज्यात वायू असल्यामुळे त्यांचे शरीर हलके राहते.
उदाहरणे :
वायुकोष पक्ष्यांना उडण्यास मदत करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of the membranous air-filled extensions of the lungs of birds.
air sac