अर्थ : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.
उदाहरणे :
उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.
समानार्थी : चणचण, टंचाई, दुर्भिक्ष, मारामार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of needing something that is absent or unavailable.
There is a serious lack of insight into the problem.अर्थ : आहे किंवा नाही या बाबतची अनिश्चित स्थिती.
उदाहरणे :
घेतलेले पैसे तो देईल की नाही याचीच वानवा आहे