सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांच्या शरीरातील स्निग्ध पदार्थ.
उदाहरणे : शरीरातील चरबी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे अनेक रोग होतात.
समानार्थी : चरबी, मेद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह चिकना, लसीला और सफेद पदार्थ जो कुछ प्राणियों के शरीर में पाया जाता है।
अर्थ : स्वतः लावून घेतलेला नेम.
उदाहरणे : तिने दर संकष्टीला मोदक करण्याचे व्रत घेतले आहे.
समानार्थी : वाणवसा, व्रत
स्थापित करा