पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकोत्तर ज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : इहलोकापलीकडील ज्ञान.

उदाहरणे : त्याला पूर्वजन्मांविषयीचे पारलौकिक ज्ञान अजूनही आहे.

समानार्थी : अलौकिक ज्ञान, पारलौकिक ज्ञान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ज्ञान जो लौकिक ज्ञान से परे हो।

उसकी पूर्वजन्मों की अभिज्ञा अब तक बनी हुई है।
अभिज्ञा, अलौकिक ज्ञान, पारलौकिक ज्ञान, लोकोत्तर ज्ञान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.