सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : युवावस्थेच्या आधीचा काळ.
उदाहरणे : शिवाजी महाराज आपल्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसह वारंवार या भागात येत असत.
समानार्थी : पोरवय, बाल्यकाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शैशव और युवा होने के बीच का समय।
The time of person's life when they are a child.
अर्थ : छोटे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : कोणाच्याही थीटेपणाची मस्करी करू नये.
समानार्थी : अल्पत्व, छोटेपणा, थीटेपणा, लघुत्व
लघु या छोटे होने की अवस्था या भाव।
The property of having a relatively small size.
स्थापित करा