अर्थ : एक अप्सरा.
उदाहरणे :
लक्षणाचे वर्णन महाभारतात मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.
The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.अर्थ : शब्दाच्या शब्दशः अर्थापेक्षा त्यातील गर्भितार्थ दाखविणारी शब्दाची शक्ती.
उदाहरणे :
लक्षणा दोन प्रकारची असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शब्द की वह शक्ति जिससे उसका अर्थ लक्षित हो।
लक्षणा दो प्रकार की होती है, निरूढ़ और प्रयोजनवती।