अर्थ : एखादी जागा, भांडे इत्यादीत राहू न देणे, त्यातून काढून टाकणे.
उदाहरणे :
मालकाच्या त्रासाला कंटाळून भाडेकरू खोल्या खाली करत आहेत.त्याने पाण्याने भरलेला पिंप रिकामा केला.
समानार्थी : खाली करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई जगह, बरतन आदि में न रहने देना, वहाँ से हटाना।
सेना बाढ़ प्रभावित क्षेत्रों को खाली करा रही है।