अर्थ : दिवसा विसावा घेणारा व रात्री (भक्ष्य शोधण्यासाठी इत्यादी)बाहेर पडणारा पक्षी.
उदाहरणे :
घुबड हा एक निशाचर पक्षी आहे.
समानार्थी : निशाचर पक्षी, रात्रिंचर पक्षी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह पक्षी जो दिन में छिपा रहता है और रात को निकलता है या रात में चरनेवाला पक्षी।
उल्लू एक रात्रिचर पक्षी है।