पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगकर्मी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंगकर्मी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : रंगमंचाशी संलग्न व्यक्ती.

उदाहरणे : रंगकर्मींसाठी नवीन सवलती सुरु केल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रंगमंच से जुड़ा व्यक्ति।

रंगकर्मी रंगमंच पर खड़े हैं।
रंगकर्मी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.