सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
उदाहरणे : त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
समानार्थी : वृद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
An elderly person.
अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
उदाहरणे : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
समानार्थी : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, वयस्कर, वयोवृद्ध, वृद्ध
स्थापित करा