अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीचे अत्याधिक आकर्षण असलेला.
उदाहरणे :
मेनकेवर आसक्त झालेल्या विश्वामित्राची तपश्चर्या भंगली
समानार्थी : अनुरक्त, अनुरत, अनुरागी, आकृष्ट, आशक, आसक्त, फिदा, लट्टू, लुब्ध, लोलुप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.अर्थ : मोहात वा भ्रमात पडलेला.
उदाहरणे :
ईश्वराचे मोहिनीरूप बघून नारद मोहित झाले.
समानार्थी : मुग्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having your attention fixated as though by a spell.
fascinated, hypnotised, hypnotized, mesmerised, mesmerized, spell-bound, spellbound, transfixed