सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका मुठीत मावेल इतके प्रमाण.
उदाहरणे : त्याने भिकार्याला मूठभर धान्य देऊन पिटाळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो एक मुट्ठी में समा जाए।
अर्थ : संख्येने किंवा प्रमाणाने अल्प किंवा कमी असलेला.
उदाहरणे : आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला. केवळ मूठभर विद्यार्थ्यांनांच उत्तर येत होते.
जो संख्या या मात्रा में अल्प या कम हो।
स्थापित करा