सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पगार घेऊन भांडी, कपडे इत्यादी धुणारी स्त्री.
उदाहरणे : नोकरी करणार्या बायका कामवालींवर अवलंबून असतात.
समानार्थी : कामवाली, बाई, मोलकरीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो घरेलू काम-काज तथा सेवा करती हो।
A female domestic.
स्थापित करा