सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाहिजे तसा.
उदाहरणे : योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
समानार्थी : उचित, यथायोग्य, योग्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जैसा होना चाहिए वैसा या जहाँ होना चाहिए वहाँ।
Suitable for a particular person or place or condition etc.
अर्थ : उचित प्रमाणातले.
उदाहरणे : खर्च सीमित राखल्याने आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल.
समानार्थी : ठरलेला, ठरावीक, नियत, निर्धारित, निश्चित, बेताचा, मोजका, सीमित
उचित सीमा के अंदर का।
Subject to limits or subjected to limits.
स्थापित करा