पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मातृका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मातृका   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ब्राह्मी इत्यादी देवता.

उदाहरणे : मातृकांची संख्या विविध ठिकाणी वेगवेगळी आढळते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तांत्रिकों की ब्राह्मी आदि सात देवियाँ।

श्मशान में तांत्रिक मातृका की पूजा कर रहा है।
मातृका

A female deity.

goddess
२. नाम / समूह

अर्थ : तांत्रिक लोक ज्याची पूजा करतात ती वर्णमालेतील चार अक्षरे.

उदाहरणे : तांत्रिक मातृकेच्या पूजेत व्यग्र आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वर्णमाला के वे चार अक्षर जिनका तांत्रिक लोग देवी के रूप में पूजा करते हैं।

तांत्रिक मातृका की पूजा में व्यस्त है।
मातृका
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वर्णमालेतील अ पासून ह पर्यंतची अक्षरे.

उदाहरणे : आई मुलाला मातृका शिकवित होती.

समानार्थी : मात्रुका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क से ह तक के अक्षर।

माँ बच्चे को ककहरा पढ़ना सिखा रही है।
ककहरा

The conventional characters of the alphabet used to represent speech.

His grandmother taught him his letters.
alphabetic character, letter, letter of the alphabet
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.