सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकटी राहणारी किंवा समाजात न मिसळणारी व्यक्ती.
उदाहरणे : तो एकलकोंडा कुणाशी फारसे बोलत नाही.
समानार्थी : एकलकोंग्या, एकलकोंडा, एकलकोट, एकलटुका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अकेले रहने वाला या लोगों से न घुलने-मिलने वाला व्यक्ति।
अर्थ : मनमिळाऊ नसणारा.
उदाहरणे : एकलकोंडा असल्यामुळे तो कुणातही मिसळत नव्हता.
समानार्थी : एकलकोंडा
जो मिलनसार न हो।
स्थापित करा