सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : माकडाची मादी.
उदाहरणे : माकडीण ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. माकडीण झाडावर बसून आपल्या पिलाला दूध पाजत होती.
समानार्थी : माकडीण, वानरी, वानरीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मादा बंदर।
Any of various long-tailed primates (excluding the prosimians).
स्थापित करा