पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मरम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मरम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : आघात पोहोचला असता ज्याला अत्याधिक त्रास होतो असा शरीराचा नाजूक भाग.

उदाहरणे : शरीरात हृदय, कपाळ इत्यादी मर्मस्थान आहेत.

समानार्थी : मर्म, मर्मस्थल, मर्मस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का वह स्थान या भाग जहाँ आघात पहुँचने से अत्यधिक पीड़ा होती है।

शरीर में हृदय, कपाल आदि मर्मस्थल हैं।
मरम, मर्म, मर्म स्थल, मर्म स्थान, मर्मस्थल, मर्मांग

A place of especial vulnerability.

soft spot, weak part, weak spot
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.