पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मरणोत्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मरणोत्तर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मृत्यूनंतर.

उदाहरणे : काही लोकांना हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला.
त्यांच्या मृत्यूनंतर मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू झाले.

समानार्थी : मृत्यूनंतर, मेल्यानंतर, मेल्यावर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मृत्यु के बाद।

कुछ लोगों को यह पुरस्कार मरणोपरांत मिला।
मरणोत्तर, मरणोपरांत, मरणोपरान्त, मृत्यूपरांत, मृत्यूपरान्त

After death.

These piano pieces were published posthumously.
He was honored posthumously.
posthumously

मरणोत्तर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : मृत्यू नंतरचा.

उदाहरणे : मरणोत्तर जीवनावर माझा विश्वास नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मरने के बाद होने वाला।

दुर्घटना में मरे लोगों का मरणोत्तर शव परीक्षण किया गया।
सैनिक की मरणोत्तर संतान का पालन-पोषण उसकी विधवा कर रही है।
मरणोत्तर, मरणोत्तरक, मरणोपरांत, मरणोपरान्त, मृत्यूपरांत, मृत्यूपरान्त

Occurring or coming into existence after a person's death.

A posthumous award.
A posthumous book.
A posthumous daughter.
posthumous
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.