सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उदरगुहिका आणि वक्षगुहिका ह्यांना वेगळे करणारा स्नायूंचा पडदा.
उदाहरणे : मध्यपटल श्वासोच्छवासात मदत करते.
समानार्थी : मध्यच्छद, मध्यपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वक्ष-गुहा को उदर-गुहा से अलग करने वाली पतली झिल्ली।
(anatomy) a muscular partition separating the abdominal and thoracic cavities. Functions in respiration.
स्थापित करा