अर्थ : निवडणुकीच्या वेळी जिथे लोक जाऊन मतदान करतात ते निर्धारित स्थान.
उदाहरणे :
मतदान केंद्राबाहेर लोकांची रांग लागली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चुनाव के समय की वह निर्धारित जगह जहाँ जाकर लोग अपना मतदान करते हैं या वोट डालते हैं।
मतदान केंद्र के बाहर लोगों की लाइन लगी हुई है।